जनतेज न्युज

सांगलीतील कुपवाड येथील कॉलनीमधील नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन.

प्रतिनिधी , सांगली : अलिसं कॉलनी येथे गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात लोकांना पाण्यासाठी दूर जावे लागत आहे त्यामुळे नागरिकांची फरपट होत आहे सदर भागातील लोकांना मजुरीसाठी बाहेर जावं लागतं याठिकाणी पिण्याचे पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित पाण्याची सोय करून द्यावी यासाठी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते