जनतेज न्युज

सांगली… दिव्यांग दीना दिवशी दिव्यांगचे आंदोलन….

प्रतिनिधी , सांगली : आज दिव्यांग दीना दिवशी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दिव्यांगना आपल्या प्रलंबीत निधी व्याजासह मिळावे यासह अनेक मागण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले…
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दिव्यांगना आपल्या प्रलंबीत निधी व्याजासह मिळाले नाही… दिव्यांगाना हलाकीचे दिवस आले आहेत.. तरी सरकारने आमच्या मागणी कडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी दिव्यांग बांधवांनी केली… यावेळी मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते