जनतेज न्युज

सांगली शहरात हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी , सांगली : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर रात्री गस्तीच्या वेळी रात्री 1 च्या सुमारास गणेशनगर येथे एक अनोळख्या व्यक्तीला दोघे जण हत्यारांचा धाक दाखवून मारहाण करून पैसे काढून घेत होते. याठिकाणी गस्तीच्या वेळी असणाऱ्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून या दोघांन केली. या रेकॉर्डवरील आरोपींकडून गुन्हात वापरलेली हत्यारे, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आली आहे.