जनतेज न्युज

सातारा जिल्हायामधील सराईत गुन्हेगारास गावठी कट्टा आणि एक काडतुस सह समर्थ पोलिसांनी केली अटक.

प्रतिनिधी , पुणे : गावठी कट्टा आणि एक काडतुस सह सातारा जिल्हायामधील सराईत गोनेह्गारास समर्थ पोलिसांनी केली अटक. आकाश भगवान त्रिभवण वय २५ रा.स्कोटा शोरुम शेजारी राधा चोक मुंबई पुणे रोड बालेवाडी पुणे. असे अटक करण्यात आलेल्या नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलीस ठाणे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचे दिमतीत पोलीस उप – निरीक्षक विशाल मोहिते , पोलीस हवालदार संतोष काळे, पोलीस शिपाई हेमंत पेरणे, बाळासाहेब पाटोळे, दत्ता सोनवणे, शुभाश मोरे, शुभम देसाई, सुशिल लोणकर, सुभाष पिंगळे, साची पवार, निलेश साबळे,सुमित खुट्ट असे तपास पथक कार्यालयात हजार असताना पो. शि. हेमंत परने यांना त्यांच्या बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, बरणे रोड, मंगळवार पेठ, पुणे येथे एका इसम अगत चेक्सचा शर्ट व जीन्स जीन्स पॅन्ट घातलेला, अंगाने मजबूत असून त्याच्या कमरेस पिस्टल आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी पोलीस उप – निरीक्षक मोहिते यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत मुफजल आदेश दिले.लागलीच पोलीस उप – निरीक्षक मोहिते यांनी कायदेशीर कारवाई कामी दोन पंचासह खाजगी वाहनाने त्या ठिकाणी जाऊन बाणेर रोड एच, डी, एफ, सी, बँकेच्या बाहेर काळुबाई मंदिराच्या शेजारी मंगळवार पेठ पुणे येथे जाऊन बातमी वर्णाच्या स्मार्ट शोधून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आकाश भगवान त्रिभुवन वय २५ वर्ष राहणार स्कोडा शोरूम च्या शेजारी रूम क्रमांक १ राधा चौक मुंबई पुणे रोड बालेवाडी पुणे असल्याचे सांगितले त्याच्या उजव्या बाजूच्या कमरेस पॅन्टच्या आत मध्ये खोचलेला एक गावठी कट्टा मिळून आला तसेच पॅन्टच्या उजव्या खिशात गावठी कट्ट्याचे एक काढतोस मिळून आला त्याचेकडून एकूण ३०,४८०/- रू. चा रोटी कट्टा कारतूस जबत करून समर्थ पुलिस ठाणे येथे गुना दाखल करण्यात आले आहे .