जनतेज न्युज

सारथी हा प्रकपल बंध करण्याची सरकारची भूमिका

प्रतिनिधी : मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाकरिता सारथी ही सौंस्था तयार करण्यात आली. सारथीच्या मद्यमातून मराठा समाजाच्या अनेक प्रकल्पला आणि योजना उभे राहिल्या या प्रकापला मध्ये तारादूतची स्थापना झाली साठीतर्फे राबिवल्या जाणारे विविध उपक्रमसाठी राज्यातील ४८० जागांची तारादुत म्हणून निवड करण्यात आल्या तसच या तारादुतच्या कर्मचाऱ्यांना 18 हजार मानधन म्हणून देण्यात येत होता. मात्र प्रकपल सुरू ठेवण्यात अडचण येऊ लागली परिणामी सारथी समोर बेमुध आंदोलन करण्यात आला मात्र मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तारादूत बंद पडणार नाही म्हणू आश्वासन देण्यात आला होत , परंतु सारथीचे व्यवस्थापकीय संचालकने तारादुत प्रकल्पाला स्थगित दिली होती आणि सारथी तर्फे राबवण्यात आलेले तारादुत प्रकल्प संपुष्ट आला पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच्यावर लक्ष घालत कर्मचाऱ्यांना नाय मिळेल असा वातल होत पण कुठेली ही हालचाली या प्रकल्पला साठी न होता आता कर्मचाऱ्यांना परत आंदोलन चा मार्ग घेतल्या यामध्ये बालभारतीच्या चे संचालक हे निधी देण्यास टाळा टाळ करत आहे अस सांगण्यात येत आहे