जनतेज न्युज

सिन्नरला भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष….

प्रतिनिधी, सांगली : विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप ने विजय संपादन केल्याने सिन्नर येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील शिवाजी चौकात फटाके फोडत आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.यावेळी देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी सिन्नर शहरातील शिवाजी चौक दणाणून सोडला. शिवसेनेचे काही आमदार दुसऱ्या राज्यात गेले असून येणाऱ्या काही दिवसात ते भाजपच्या गोटात समाविष्ट होतील. अशी प्रतिक्रिया सिन्नर येथील भाजपचे पदाधिकारी जयंत आव्हाड यांनी दिली आहे.