प्रतिनिधी : प्रेमप्रकरणाच्या वादावरून आजी व चिमुकल्या नातवाची चाकूने गळा कापून हत्या करण्यात आली. ही दुहेरी हत्याकांड ची घटना गिट्टीखदान परिसरातील हजारिपहाड येथे घडली. आरोपी सध्या फरार आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव लक्ष्मीबाई दुर्वे व यश दुर्वे असे आहे. खुनातील आरोपी मोईन खान चे प्रेम प्रकरण मृतकच्या नातीन सोबत होते. आजीला हे प्रेम प्रकरण मान्य नसल्यामुळे, ती नातीनला आरोपींसोबत भेटू द्यायची नाही. त्यामुळे हे हत्याकांड घडून आल्याचे उघडकीस झाले आहे.
बाईट – नाविनचंद्र रेड्डी , उपआयुक्त दक्षिण रिजन नागपुर
