जनतेज न्युज

हे सरकार मराठा आरक्षण विरोधी – आमदार नितेश राणे.

प्रतिनिधी , मुंबई : महाविकास आघाडी सरकारी मराठी समाज आरक्षण विरुद्ध सरकार आहे मुळात राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आहे जर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालय मध्ये मराठा समाजाची आरक्षणासंदर्भात भक्कम भूमिका मांडली असती तर सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणावर स्थगिती आली नसती मराठा समाज उपसमितीचे मंत्री अशोक चव्हाण यांना का माहित नाही परंतु या सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही आहेत त्यामुळे हे सरकार मराठा विरोधात सरकार आहे मराठा समाजातर्फे आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनात आमदार नितेश राणे यांनी भेट दिली असता पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे