जनतेज न्युज

१०० टक्के लॉकडाऊन : कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी परिसर ३ मेपर्यंत कडकडीत बंद

प्रतिनिधी , मुंबई : मुंबईतील कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी परिसर ३ मेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र मेडिकल, दूध आणि केबल सुरू राहणार आहे. ‘१०० टक्के लॉकडाऊन’ अंतर्गत हा उपक्रम शिवसेनेचे आमदार मंगेश कुडावकर राबवणार आहेत.