जनतेज न्युज

८ जानेवारी २०१८ चा प्रकरणाचा गुन्हा ३ वर्षांनी माझ्यावर दाखल होत आहे – महाजन

प्रतिनिधी , महाजन- ८ जानेवारी २०१८ चा प्रकरणाचा गुन्हा ३ वर्षांनी माझ्यावर दाखल होत आहे. निलेश भोईटे यांच्या भानगडी आहेत. मी पोलिसांना विचारले त्यांनी सांगितले की ते हतबल आहेत आमच्यावर दबाव आहे.
महाजन – मराठा विद्या प्रसारक सवस्थेशी माझा काही संबंध नसताना हा हास्यास्पद गुन्हा माझ्यावर नोंदवला आहे. ही बनवाबनवी आहे. मी मुंबई उच्च न्यायायात याचिका दाखल केली आहे.याची सखोल चौकशी करावी अशी मागणी मी उच्च न्यायालयात केली आहे. त्यांनी चौकशी चे आदेश दिले आहेत.