जनतेज न्युज

2 हजार 400 किलो अवैध मोहफुल जप्त….

कारधा पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी , भंडारा : जिल्हयातील कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक वानखडे यांनी पलाडी उसरागोंदी मार्गाव र एका चारचाकी वाहनातून दारू तयार करण्याकरिता वाहतूक करण्यात येणारा 2 हजार 400 किलो किलो मोहफुल जप्त केला.
पोलिसांनी चारचाकी वाहन व मोहाफुल असा एकूण मिळून 9 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत वाहन चालकाला ताब्यात घेतले.