जनतेज न्युज

21 गुन्ह्यांमध्ये 26 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल हस्तगत

प्रतिनिधी, नागपूर : नागपूरातील झोन 4 आणि झोन 4 अंतर्गत येणारे 6 पोलीस स्टेशनमध्ये माघील एक आढवड्यात 21 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या 21 गुन्हे मध्ये दरोडा, चोरी,वाहनचोरी,बॅग लिफ्टिंग, अशे अनेक बाबी चे आरोपीना अटक करून त्यांचा कडून मुद्देमाल जप्त केला आहे.या गुन्हेमध्ये विशेष म्हणजे महिलांची ऐका टोळीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीमध्ये 6 महिला असून हे महिला आरोपी बॅग लिफ्टिंग करायची.या 21 गुन्हेया मध्ये पोलिसांनी 26 लाखांच्या वर मुद्देमाल आरोपीन कडून जप्त केला आहे.20 पेक्षा जास्त आरोपीना अटक करण्यात आले असून काही गुन्ह्यात लहान मुलांचा पण समावेश आहे. या कार्यवाही नंतर नागपुर शहरात होणाऱ्या चोऱ्या,घरफोडी,व वाहन चोरी मध्ये घट होईल अशे मत झोन 4 DCP नरुल हसन यांनी व्यक्त केले.