प्रतिनिधी , वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले तीनही काळे कायदे रद्द करण्यात यावे या मागणी साठी तहसिल कार्यालय समोर ता.५ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपासून धरने आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे,तालूका अध्यक्ष धम्मदीप गावंडे डॉ.रामचंद्र वनंजय जिल्हा संघटक,दिलीप सोंडारे,अभिनंदन शेरे, शिवाजी विचारे,अमोल शेरे यांच्यासह परिसरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
