प्रतिनिधी , नांदेड : नांदेड.. दिनांक..10. श्री गुरु तेज बहादुर साहिबचा400 वे प्रकाश पर्व चतुर्थ शताब्दी समारोह 8 व 9 मे रोजी राष्ट्रीय एकात्मता म्हणून सर्व धर्माच्या लोकांच्या समवेत करून उच्च स्तरावर साजरा करण्यात येत असल्याची माहिती गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रवींद्र सिंग बुगई यांनी पत्रकार परिषदेत दिली
यावर्षी एक मे 2021 रोजी श्री गुरु तेज बहादुर जी शिखांचे दहावे गुरु ज्यांनी मानवतेच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले ज्यांना हिंदी की चादर असे संबोधले जाते त्यांचा हे चतुर्थ शताब्दी प्रकाश पर्व राष्ट्रीय स्थळावर साजरा करण्यात येणार आहे ज्यामध्ये विविध धार्मिक कीर्तन दरबार प्रवचन इत्यादी कार्यक्रमाची तयारी करण्यात येत आहे
