प्रतिनिधी , नांदेड : आज राज्याचे पर्यावरण पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी 14 एप्रिल 2023 मध्ये मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक का चे उद्घाटन आम्ही करणार असे प्रतिपादन केले
व काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला होता की निसर्ग आपत्ती व्यवस्थापन वरती स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे या वरती राज्यमंत्री म्हणाले की आम्ही पूरग्रस्त लोकांपर्यंत दहा हजाराची मदत पाठवली आहे व महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये थोड्याच काही दिवसांमध्ये सविस्तर बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
