जनतेज न्युज

उस्मानाबादच्या तेरणा अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांनी बनवला मास्क , टेंम्प्रेचर तपासणारा व सॉनिटाईझ करणारा रोबो

प्रतिनिधी , उस्मानाबाद :संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडे सख्या नातेवाईकांनी दृष्टी बदलली असताना कोरोणाचे तीन नियमाचे पालण होते का हे पहाणे कठीण झाले असताना .तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी यावर पर्याय म्हणून त्यांच्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून ही सर्व कामे करणारा रोबोट मिस मास्की या सुंदर नावाने तयार केला आहे . सद्य परिस्थितीत अत्यंत उपयुक्त असा रोबोट विद्यार्थ्यांनी बनविला असून हा मोशन सेन्सिटिव्ह आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवतो. व्यक्तीने मास्क घातला किंवा नाही हे तपासून तात्काळ सूचना करतो .तसेच व्यक्तीच्या अंगातील तापमानाची नोंद सुद्धा आपल्याला दाखवत असून त्यामुळे पुढील संभाव्य अनर्थ टळू शकतो. तसेच हा रोबोट येणाऱ्या प्रत्येकाला हात धुण्यासाठी सॅनिटायझर देत असून त्याबरोबरच प्रत्येकाचे स्वागत सुद्धा करत आहे. अत्यंत अल्प किमतीत बनवलेल्या हा रोबोट भविष्यात नक्कीच उपयोगी ठरेल . या विद्यार्थांना प्राचार्य व्ही व्ही माने , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा एस जी शिंदे , प्रोजेक्ट समन्वयक प्रा श्रीकांत अघोर ,प्रा अनिरुद्ध देशपांडे ,श्री व्ही डी पवार ,प्रकाश महाजन यांनी मार्गदर्शन केले . या रोबोचा इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या रोबोटचा नक्कीच सार्वजनिक ठिकाणी उपयोग होईल असा विश्वास विद्यार्थ्यांनी या वेळी व्यक्त केला.संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडे सख्या नातेवाईकांनी दृष्टी बदलली असताना कोरोणाचे तीन नियमाचे पालण होते का हे पहाणे कठीण झाले असताना .तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी यावर पर्याय म्हणून त्यांच्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून ही सर्व कामे करणारा रोबोट मिस मास्की या सुंदर नावाने तयार केला आहे . सद्य परिस्थितीत अत्यंत उपयुक्त असा रोबोट विद्यार्थ्यांनी बनविला असून हा मोशन सेन्सिटिव्ह आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवतो. व्यक्तीने मास्क घातला किंवा नाही हे तपासून तात्काळ सूचना करतो .तसेच व्यक्तीच्या अंगातील तापमानाची नोंद सुद्धा आपल्याला दाखवत असून त्यामुळे पुढील संभाव्य अनर्थ टळू शकतो. तसेच हा रोबोट येणाऱ्या प्रत्येकाला हात धुण्यासाठी सॅनिटायझर देत असून त्याबरोबरच प्रत्येकाचे स्वागत सुद्धा करत आहे. अत्यंत अल्प किमतीत बनवलेल्या हा रोबोट भविष्यात नक्कीच उपयोगी ठरेल . या विद्यार्थांना प्राचार्य व्ही व्ही माने , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा एस जी शिंदे , प्रोजेक्ट समन्वयक प्रा श्रीकांत अघोर ,प्रा अनिरुद्ध देशपांडे ,श्री व्ही डी पवार ,प्रकाश महाजन यांनी मार्गदर्शन केले . या रोबोचा इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या रोबोटचा नक्कीच सार्वजनिक ठिकाणी उपयोग होईल असा विश्वास विद्यार्थ्यांनी या वेळी व्यक्त केला.संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडे सख्या नातेवाईकांनी दृष्टी बदलली असताना कोरोणाचे तीन नियमाचे पालण होते का हे पहाणे कठीण झाले असताना .तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी यावर पर्याय म्हणून त्यांच्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून ही सर्व कामे करणारा रोबोट मिस मास्की या सुंदर नावाने तयार केला आहे . सद्य परिस्थितीत अत्यंत उपयुक्त असा रोबोट विद्यार्थ्यांनी बनविला असून हा मोशन सेन्सिटिव्ह आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवतो. व्यक्तीने मास्क घातला किंवा नाही हे तपासून तात्काळ सूचना करतो .तसेच व्यक्तीच्या अंगातील तापमानाची नोंद सुद्धा आपल्याला दाखवत असून त्यामुळे पुढील संभाव्य अनर्थ टळू शकतो. तसेच हा रोबोट येणाऱ्या प्रत्येकाला हात धुण्यासाठी सॅनिटायझर देत असून त्याबरोबरच प्रत्येकाचे स्वागत सुद्धा करत आहे. अत्यंत अल्प किमतीत बनवलेल्या हा रोबोट भविष्यात नक्कीच उपयोगी ठरेल . या विद्यार्थांना प्राचार्य व्ही व्ही माने , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा एस जी शिंदे , प्रोजेक्ट समन्वयक प्रा श्रीकांत अघोर ,प्रा अनिरुद्ध देशपांडे ,श्री व्ही डी पवार ,प्रकाश महाजन यांनी मार्गदर्शन केले . या रोबोचा इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या रोबोटचा नक्कीच सार्वजनिक ठिकाणी उपयोग होईल असा विश्वास विद्यार्थ्यांनी या वेळी व्यक्त केला.संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडे सख्या नातेवाईकांनी दृष्टी बदलली असताना कोरोणाचे तीन नियमाचे पालण होते का हे पहाणे कठीण झाले असताना .तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी यावर पर्याय म्हणून त्यांच्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून ही सर्व कामे करणारा रोबोट मिस मास्की या सुंदर नावाने तयार केला आहे . सद्य परिस्थितीत अत्यंत उपयुक्त असा रोबोट विद्यार्थ्यांनी बनविला असून हा मोशन सेन्सिटिव्ह आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवतो. व्यक्तीने मास्क घातला किंवा नाही हे तपासून तात्काळ सूचना करतो .तसेच व्यक्तीच्या अंगातील तापमानाची नोंद सुद्धा आपल्याला दाखवत असून त्यामुळे पुढील संभाव्य अनर्थ टळू शकतो. तसेच हा रोबोट येणाऱ्या प्रत्येकाला हात धुण्यासाठी सॅनिटायझर देत असून त्याबरोबरच प्रत्येकाचे स्वागत सुद्धा करत आहे. अत्यंत अल्प किमतीत बनवलेल्या हा रोबोट भविष्यात नक्कीच उपयोगी ठरेल . या विद्यार्थांना प्राचार्य व्ही व्ही माने , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा एस जी शिंदे , प्रोजेक्ट समन्वयक प्रा श्रीकांत अघोर ,प्रा अनिरुद्ध देशपांडे ,श्री व्ही डी पवार ,प्रकाश महाजन यांनी मार्गदर्शन केले . या रोबोचा इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या रोबोटचा नक्कीच सार्वजनिक ठिकाणी उपयोग होईल असा विश्वास विद्यार्थ्यांनी या वेळी व्यक्त केला.