प्रतिनिधी , कोल्हापूर :आज जे आंदोलन करत आहेत ते राज्य सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाहीत
शेतकऱ्याची बाजू न घेता कारखानादाराची बाजू घरात एफआरपी तीन टप्प्यात देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला दिला
हिम्मत असेल तर राज्य सरकारला जाब विचारा
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टी टोला
एफ आर पी चे तुकडे करण्यासंदर्भात राज्य सरकारला अद्याप जाब का विचारला नाही
एफ आर पी एकेकाळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या अंगणात जाऊन बसलो होतो
मग आता तीन टप्प्यात एफआर पी देण्याचा प्रस्ताव राज्याचे सहकार खाते केंद्राला शिफारस करत असेल तर सहकार मंत्र्यांच्या दारात कधी बसणार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सवाल
एक बाजूला सहकार मध्ये राहुन शिफारशीला मूकसमंती द्यायची आणि एकीकडे आंदोलन करायचे
शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढणाऱ्याचा या शिफारशींला पाठिंबा
पाठिंबा नसेल तर सरकार मधून बाहेर पडा
राज्य सरकारने निर्णय घेतला मग बोट केद्राकडे का दाखवता?
एफआरपीचे तुकडे करण्याला तुमची समंती आहे
सदाभाऊ खोत यांचा आरोप
केंद्राने यापूर्वीच ठरवले आहे की एफआरपीचे तुकडे करायचे नाहीत
मात्र याचे श्रेय घेण्यासाठी एका नेत्यांची धडपड सुरू आहे
यासाठी ५ ऑक्टोबर रोजी सोलापुरात जागर एफआरपी आणि एल्गार ऊस उत्पादक शेतकऱ्याचा हा मोर्चा काढणार
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची घोषणा
