प्रतिनिधी , मुंबई : चरेवती चरेवेती या पुस्तकाचे वितरण आज गुरू तेग बहादुर नगर मधील शनमुखानंद हॉलमध्ये करण्यात आला पुस्तकाच्या उद्घाटनाचे मुख्य अतिथी माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे होते. तसेच तमिलनाडु मधील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री पी अण्णामलाई जी हे उपस्थित होते. आणि सायन कोळीवाड्यातील आमदार तमिल्सेलवण यांच्या उपस्थितीमध्ये चरेवती चरेवती या पुस्तकाचे उद्घाटन झाले त्याच बरोबर राम नाईक यांचे भाषण सुद्धा झाले माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात असे म्हटले की आम्ही राम नाईक यांचे भाषण ऐकून आणि त्यांच्याकडे बघून मोठे झालेलो आहोत आणि आमच्या आयुष्यात त्यांची प्रेरणा घेण्यासारखं खूप काही आहे
