जनतेज न्युज

शेतकरी विरोधी कृषी कायद्या विरोधात आज देश भर आंदोलन सुरू आहे.. त्याला पाठिंबा देण्यासाठी आज सांगलीच्या स्टेशन चौकात संयुक्त किसन मोर्चा तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.. 

प्रतिनिधी , सांगली: कृषी विषयी जे तीन कायदे आणले आहेत.. ते कायदे माघे घ्यावेत यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे.. अनेक शेतकरी आंदोलनात हुतात्मा झाले आहेत.. तरी सुद्धा केंद्र सरकार ला जाग आली नाही.. जर केंद्र सरकारने हे कायदे माघे घेतले नाहीत.. तर आणखी तिर्व आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे..