प्रतिनिधी, नांदेड : कर्नाटक मधील सिमागो या ठिकाणी बजरंग दलाचे कार्यकर्त्यांची निदर्शने हात्या करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर ती आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल व हिंदू संघटना यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत आरोपींना तात्काळ अटक करून समाजकंटक आतंगवादी मानसिकतेच्या नराधमांना फाशी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे व जी काही अशा मुस्लिम संघटना आहेत अशा संघटने वरती बंदी घालावी अशी देखील मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
