जनतेज न्युज

पुणे शहर वडगाव शेरी इनामदार शाळेत १५ वर्षीय विद्यार्थीनीवर एका माथेफीरूने चाकूहल्ला केल्याच्या घटनेत

प्रतिनिधी, पुणे : शाळेच्या निष्काळजीपणावर कुणी का बोलत नाही..कशासाठी वाचवलं जातयं शाळा प्रशासनाला??

पोलिस कंट्रोल ला या घटनेची माहीती नागरिकांनी दिली तर हॉस्पिटल ला ॲडमीट मैत्रिणीच्या वडिलांनी केलं…मग शाळेने केलं काय??

शाळेच्या वर्गात इतकी गंभीर घटना घडली शाळेची काहीचं जबाबदारी नाही ..मुलीच्या वडलांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे

शासनाने तिचा पुर्ण वैद्यकीय खर्च करावा हि मागणीही आम्ही केली पण शासन पुर्ण खर्च करेल असं तोंडी घोषणा केली अद्याप १ रूपया दिलेला नाही २ लाख ७८ हजारचं बील ज्यात ७० हजार याच्यात्याच्याकडनं मागून वडलांनी भरले त्यामुळे सरकारने तोंडी घोषणा न करता ताबडतोब वैद्यकीय खर्च भागवावा तसेच संबंधीत शाळेच्या प्रशासनावरही गुन्हा नोंदवावा ही आमची मागणी आहे