प्रतिनिधी, ठाणे : आज चा दिवस आमच्या साठी मोठा दिवस आहे .धर्मवीर आनंद दिघे यानी अनेक वर्षे समाज सेववचे काम केले.अन्याया विरुद्ध न्याय मिळून दिला .त्याची आठवण होणार नाही असा एकही शन आलेला नाही.त्याचे हे कार्य आणि न्याय प्रणाली .त्याचा जीवन पट या चित्रपट मधून होत आहे .त्यांचे कार्य पोहचवण्याचे काम या ठिकाणी होत आहे..
मुख्य भूमिका प्रसाद ओक यांची आहे ..निर्माते मंगेश देसाई ,प्रवीण तरडे व इतर सर्वांचे मोठे काम आहे .
बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्या प्रेरीत होऊन आम्ही इथे आहे
युवकांना आणि तरुणांना हा चित्रपट प्रेरणा दाई ठरेल सर्वाना आवाहन करत सर्वांनी हा चित्रपट पाहावा.
उद्याची सभा विराट आणी लाखों लोकांना प्रेरणा दाई ठरेल.
या चित्रपट मध्ये जी रंग भूषा आहे त्या मध्ये खूप महिनत घेतली गेली आहे
क्षितिज दाते हे एकनाथ शिंदे यांची रूपरेषा साकारली आहे
मंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका मी साकारली आहे ..या मध्ये काम कसे केले आहे त्याची प्रतिक्रिया प्रेक्षक सांगणार आहे
गेली 5 दिवस आम्ही झोपलो गेले नाही
आनंद दिघे आम्ही इथे नाही तर परदेशात फिरणार आहे
गावा गावात त्यांनी कार्य केले आहे .दिघे साहेबांवर चित्रपट व्हावा आणि ते कार्य माझा हातून झाले आहे .
