प्रतिनिधी, वाशीम : गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करून सुद्धा पिंपळगाव ते वारला धारनाचा शेतकऱ्यांकरिता पांदणरस्ता होत नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी स्वतः शासनाला 3 लाखाचा निधी देऊन, आता तरी लवकरात लवकर पांदणरस्ता करावा अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे….
