जनतेज न्युज

दर्यापूर येथे तुफान पाऊस बाजार समितीत शेतमाल भिजला

प्रथिनिधी, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे दुपारीच्या सुमार चक्री वादळ सह जोरदार पाऊस झाला या मध्ये दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी विक्री आणलेला शेतमाल अचानक आलेल्या पावसामुळे पार भिजला त्यामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे दर्यापूर येथे झाडांची पडझड झाली होती तर दर्यापूर येथील एका मंगल कार्यालयावरील तीनपत्रे उडाल्याने लग्नातील 7 पाहणे जखमी झाले आहेत.