जनतेज न्युज

नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा मतदानाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला या संदर्भात किरीट सोमय्या प्रतिक्रिया

प्रतिनिधी, पुणे :

  • उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने बाराव्यांदा थप्पड मारली आहे
  • माफिया सरकारला गुंडांसारखं राज्य करायचं आहे
  • उद्धव ठाकरेंनी दाऊदच्या अजेंटला मंत्रिमंडळात ठेवलं होत
  • महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनता माफिया सरकारला धडा शिकवणार
  • संजय राऊतला देखील कोर्टाने जोरदार थप्पड लगावली आहे
    -4 जुलैला संजय राऊतला न्यायालयात हजर राहावं लागणार
  • महाराष्ट्रातील साडेबारा कोटी लोकांचं रक्षण करण्याचं काम सध्या माझ्याकडे आहे
  • ते पूर्ण होईपर्यंत मला दुसरी कोणतीही जबादारी नको