प्रतिनिधी, कल्याण : पहिल्याच पावसात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोल-खोल.
कल्याण पौर्णिमा टॉकीज हून शहाड स्टेशन कडे जाणारा रस्ता पाण्याखाली, गुडघाभर पाणी साचले.
रस्ता वाहतुकीसाठी बंद
कल्याण शहाड हून मोहणे आंबिवली टिटवाळा कडे जाणारी वाहतूक शहाड पुलावरून म्हारल मार्गे वळवली
रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून या पाण्यामध्ये आणि गाड्या फसल्या आहे अवघ्या तीस मिनिटाच्या पावसात हे हाल आहेत तर पावसाळ्यात काय होणार नागरिकांचा सवाल
