जनतेज न्युज

आवक कमी असल्याने बटाट्याचे भाव वाढले

प्रतिनिधी, पुणे : गृहिणींचा सर्वात लाडका असलेल्या बटाट्याचे भाव वाढल्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले. मागील वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस Probably बटाट्याच्या पिकांचे नुकसान झाल्याने बटाटा बाजारामध्ये खूप कमी प्रमाणात येत आहे. यासाठी बटाट्याच्या किमती वाढलेल्या बघायला मिळत आहेत.बटाट्याच्या किमती वाढल्याने नागरिक ज्या ठिकाणी पाच किलो बटाटा घेत होते त्याठिकाणी एक किलो बटाटा घेतात आणि एक किलो बटाटा ट्रान्सपोर्ट च्या मागे तीन ते चार रुपये खर्च येतो हेदेखील बटाट्याच्या किमती वाढण्यामागचे दुसरे कारण ठरते