जनतेज न्युज

भाजपला अपेक्षित आहे तस काही होणार नाही – अमोल मिटकरी यशवंत चव्हाण सभागृहात शरद पवार यांना भेटण्यासाठी अमोल मिटकरी दाखल झाले होते. यावेळी अमोल मितकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रतिनिधी, मुंबई : हे फक्त शिवसेनेवर संकट नाही तर महाविकास आघाडीवर संकट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा शिवसेनेला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. कोण आहे मोहित कुंभोज? मोहित कुंभोज भाजपचा एजंट आहे