जनतेज न्युज

देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री झाले तरी आवडेल -अमृता फडणवीस

प्रतिनिधी, पुणे : हा खेळ कृष्ण भगवान यांच्यापासून सुरू झाला आहे, त्याला पाठिंबा मिळणार आहे
खूप चांगली गोष्ट आहे, याला आरक्षण दिलं आहे
ही आपली परंपरा आहे, त्यांना वाव मिळायलाच हवा. हे आपल्या संस्कृतीसाठी खूप चांगली गोष्ट आहे
त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी, बालेकिल्ला नागपूर आहे, पण असं असलं तरी आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात.
मला महाराष्ट्र आवडतो, मला इथेच राहायचं आहे आणि म्हणून त्यांना महाराष्ट्रातच बघायला आवडेल 
देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री असुन पुण्याचे पालकमंत्री झाले तरी आवडेल.
पुणे माझं आजोळ आहे, मला जेव्हा चान्स मिळतो तेव्हा मी येते 
विरोधक सरकारला गद्दार म्हणतात. सगळ्यांना माहित आहे की, हे सरकार कसे आले त्यांचा पाया काय आहे. जे बोलतात त्यांची विश्वासहार्यता काय आहे. त्यामुळे कमेंट करणे ही बिलो दिग्निटी होईल
मला स्त्री म्हणून माझं प्रतिनिधित्व कोणी करावं हे नक्की आवडेल