जनतेज न्युज

माझ्यावर कितीही आरोप झाले तरी मी फक्त संविधानाला मानतो – समिर वानखेडे

प्रतिनिधी, वाशीम : भारत सरकार ने मला अनेक काम करण्याच्या  संधी दिल्या आहेत मी भाग्यवानआहे  सर्वच केसेस माझ्या साठी महत्वाच्या होत्या ,माझ्यावर कितीही आरोप झाले तरी मी फक्त संविधानाला मानतो.असे एन सी बी चे माजी संचालक समीर वानखेडे हे वाशिम येथे आले असता पत्रकार परिषद मध्ये बोलत होते. मला भारतात कुठे ही कामाकरिता पाठवल्यास मी काम करेन.