प्रतिनिधी, वर्धा : वर्धा जील्हातील अल्लीपुर येथील गावातील महीला व पुरुशांनी आक्रोश मार्चा ग्रा . प . कार्यालय वर आनला गेल्या दोन महीन्या पासून गावात पीन्या योग्य पाणी मीळत नाही आहे त्यामूळे रोज वीस रू चा कॅन वीकत घेऊन पाणी प्यावे लागत आहेत .जीवन प्राधीकरन योजनेचा अल्लीपूर गावात पूर्ण गावाला पाणी पुरवठा होत नाही जीवन प्राधीकरन योजनेचे पाणी सीरसगाव येथून येते असते या योजनेचे पाणी सात गावात जाते मात्र अल्लीपुर ला पाणी पूर्ण गावाला पाणी भेटत नाही साडे आठ कोटी ची योजन्ना पाच ते सात वर्षा पूर्वी गावाला सुरु आहे मात्र फक्त गावातील एकाच भागात जीवन प्राधीकरन योजनेचे पाणी पुरवठा गावात केला जातो तीन भाग गावाला यशोदा नदी वरूनच पाणी पुरठा ग्रा . प. मार्फत केला जात होता मात्र यशोदा नदीला पुर आल्याने पाईप लाईन फूटली आहेत ते नळ योजन्ना दोन महीन्या पासून बंद आहे .
व साडे आठ कोटी योजना टाय टाय फीश ठरली आहे .ग्रा . प . मध्ये असलेली ग्रामीन पाणी पुरवठा योजनेची टाकी ही काल बाहय झाली आहेत तीचा कालावधी पूर्ण झाला आहे .मात्र ती नवन तयार करन्यात आली नाहीत . मात्र पाणी पुरवठा पूर्ण गावाला मिळत नाही .यशोदा नदीवरून असलेला पाणी पुरवठा गेल्या दोन महीन्या पासून होत नाही आहेत ग्रा. प . व्दारे पर्याई व्यवस्था म्हणुन बागाच्या वीहीरीवरून पाणी गावातील टाकीत घेतले जात आहे मात्र ते पाणी पीन्या योग्य नाही . त्यामूळे लोकांचे आरोग्य बीघडू शकते .गावातील नागरीक पीन्याचे पाणी वीस रू . चा कॅन रोज घेत आहेत . त्यामूळे गावातील महीला व नागरीक बांधवांनी पीन्याचे पाणी आम्हाला दयावे या साठी ग्रा . प . वर धडक मोर्चा काढला. यावेळे सरपंच नीतीन चंदनखेडे व उपसरपंच वीजय कवडे यांनी महीला व नागरीकांन्ना सांगीतले की लवकरच पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल आमचे प्रयत्न सुरू आहेत .
