प्रतिनिधी, जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष व क्रीडा दिनानिमित्त आज चोपडा महाविद्यालयात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मॅरेथॉन स्पर्धेचे प्रारंभी मेजर ध्यानचंद हॉकीपटू यांच्या प्रतिमेच पूजन करून माल्या अर्पण करण्यात आले मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर चंद्रकांत बारेला पोलीस निरीक्षक देविदास कुंनगर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले मॅरेथॉन स्पर्धेत मध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग झाले होते मॅरेथॉन चोपडा महाविद्यालयाच्या ग्राउंड येथून बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे वरील कारगिल चौकापर्यंत कारगिल चौकापासून महाविद्यालयापर्यंत अशी ठेवण्यात आली होती या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या स्पर्धकांना सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला डॉक्टर आनंद पाटील डी
