जनतेज न्युज

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची तिसाई हॅालमध्ये बैठक संपन्न

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांची बैठक कल्याणच्या तिसाई हॉलमध्ये संपन्न होत आहे. या बैठकीत इंजीनियर, डॉक्टर, वकील, सीए, रिक्षा-टॅक्सी चालक संघटना, रेल्वे प्रवासी संघटना, बिल्डर अशोसिएशन ज्वेलर्स संघटना, होमिओपॅथी डॉक्टर फाउंडेशन, नाविक संघटना, व्यापारी असोसिएशन आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासमोर आपल्या प्रश्न मांडून केंद्राकडून लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे.