जनतेज न्युज

तासगाव तालुक्यातील विसापूर हद्दीत 4 एकर ऊसाला भीषण आग

प्रतिनिधी , सांगली : तासगाव जवळील सावंता शिवापा माळी यांच्या मालकीचा 4 एकर ऊस आज पेटला यात माळी यांचे मोठे नुकसान झाले असून येथे शेता लगत असलेली महावितरणची ही पेटी जळून आग लागली, ती आग उसाच्या फडात घुसली यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.