जनतेज न्युज

ग्रंथ दिंडी ने मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात

प्रतिनिधी, वर्धा : मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित.गुरुदेव सेवा मंडळातील हरीपाठाने वेधले नागरिकांचे लक्ष.आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनची सुरुवात ग्रंथ दिंडी ने करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील काही मंडळी तसेच गुरुदेव सेवा मंडळ यातील काही मंडळांनी हरिपाठ आणि लेझीमचे पथक सुद्धा येथे सादर करण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.