जनतेज न्युज

विजयी उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या घरी विजयाचा जल्लोष

प्रतिनिधी, अमरावती : अमरावती पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा विजय घोषित झाला आहे, तब्बल 30 तासानंतर विजय घोषित झाल्याने त्यांच्या बुलढाणा येथील राहत्या घरी त्याच्या कुटुंबीयांनी एकमेकांना पेढे भरवुन आनंद साजरा केला.