प्रतिनिधी, वर्धा : वर्ध्यातील सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील थ्री टेस्ला एम.आर.आय.चे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री यांनी रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करत ज्या योजनेच्या मार्फत त्यांचे ऑपरेशन झाले.
