प्रतिनिधी, ठाणे : जिव्हाळ्याचा प्रलंबित मागण्यासाठी सरकारी निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकांचा दिनांक 14 मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे तर सरकारने आतापर्यंत त्यांच्या मागण्यानां वाटण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत. त्याचा राग महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षक यांच्या मनात धगधगतो आहे. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
