प्रतिनिधी, संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर, पुरी येथे जगन्नाथाचा रथ निघत असतो त्या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही म्हणून आज इस्कॉन तर्फे शहरांमध्ये जगन्नाथ रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील पैठणचे परिसरातून ही रथयात्रा निघून गुलमंडी औरंगपुरा निराला बाजार मार्गे आदळत रोड येथील इस्कॉन मंदिरात समाप्ती होणार झाली या रथयात्रेमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता त्यावेळी भाविकांनी हरे कृष्णा हरे रामाचा गजर करत व काही तरुणींनी हरे कृष्ण हरे रामाचा तालावर ठेका धरत नृत्यही केले यावेळी प्रसाद वाटप केला
