जनतेज न्युज

नवी मुंबई आयुक्त निवासाला आग…

प्रतिनिधी , नवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त बंगल्याला आग लागली असून आगीच कारण अजूनही स्पष्ट झाले नाही, यावेळी आयुक्त अभिजित बांगर हे आयुक्त बंगल्यात उपस्थित होते, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून, वित्त हानी मात्र मोठया प्रमाणावर झाली होती.