जनतेज न्युज

वाढीब वीजबिल भरु नका – प्रकाश आंबेडकर

वाढीब वीजबिल भरु नका, जर। तुमचं विजकनेक्शन तोडलं तर ते वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जोडून देण्यात येयईल – प्रकाश आंबेडकर

भाजपला वीज वाढीचा आंदोलन करम्याचा नैतिक अधिकार नाही – प्रकाश आंबेडकर

भाजपच्या काळात वीज थकबाकी आणि विजदारात प्रचंड वाढ

बीजेपी सरकारच्या काळात ठाकबाकी 37 हजार कोटी नी वाढली

केंद्र सरकारकडे जीएसटी चे 28 हजार कोटी बाकी आहेत, ते राज्याला मिळाले असते तर ग्राहकांना वीजबिल माफ झाले असते

वीज सवलत देण्याची फाईल थेट मुख्यमंत्री यांच्याकडे का दिली नाही , काँग्रेस ने याचे उत्तर द्यावे

लॉक डाऊन ला माझा विरोध आहे, लोक नियम पाळत असतील तर लॉक डाउन का ? — प्रकाश आंबेडकर