प्रतिनिधी , शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने चौकशी सुरु केल्यानंतर शिवसेनेकडून भाजपा वरती टीका केली जातीय मात्र शिवसेनेच्या नेत्यांना दुवाळीमध्ये बोंबलण्याची सवयच आहे.
ईडी ही एक स्वतंत्र संस्था आहे ती त्यांच्या पद्धतीने काम करते,
मात्र शिवसेनेला अंगावर आल्यानंतर बोंबलण्याची सवयच आहे असा टोला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.
