प्रतिनिधी , जळगाव : नेहरु युवा केंद्र जळगाव व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई जळगाव जिल्हा एड्स नियंत्रण पथक जळगाव यांच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त आज कानळदा येथे पथनाट्य सादर करण्यात आले या पथनाट्यातून एडस बाबतची माहिती नागरिकांना देण्यात आली हे पथनाट्य ढगे ग्रुपच्यावतीने सादर करण्यात आले
बाईट:-मुरलीधर सपकाळे आयोजक
