प्रतिनिधी , पुणे : महावितरण नियुक्त मध्ये (SEBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वगळून भरती करण्यात आली नितीन राऊत याना पास झालेल्या विधर्त्यांची यादी देऊन हीया संदर्भात त्यांनी त्यांचा निर्णय बदला यकार्तित मराठा क्रांती मोर्चाने महावितरण वर धडक मोर्चा काढला मराठा समाजच्या अन्य मागण्या पूर्ण नाही केला तर 8 तरखील मंत्राला वर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे
