प्रतिनिधी , औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील सेना भवन येथे महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
