जनतेज न्युज

सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी बिल विरोधात असलेल्या आंदोलनात 8 डिसेंम्बर ला भारत बंदचे आवाहन

प्रतिनिधी , नागपूर : सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी बिल विरोधात असलेल्या आंदोलनात 8 डिसेंम्बर ला भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. नागपुरात आटोमॅटिव्ह चौकात बंदच्या समर्थानात नागपुर ट्रान्सपोर्टर युनियन आणि नागपूरचे सर्व गुरुद्वारा प्रबंध समित्या या बंदला साथ देणार आहे.सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या संदर्भात नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांचा सबोत ही चर्चा करून मंत्रांनी पण आपला समर्थन दर्शविला आहे.
ट्रान्सपोर्टर युनियन अध्यक्ष कुकु मारवा यांनी सांगितले की उद्या या आंदोलनात शेकडोच्या संख्येत लोक सहभाग घेणार असून या आंदोलनकारी लोकांसाठी लंगरची व्यवस्था पण करण्यात आली आहे.