जनतेज न्युज

अकोट ते अंजनगाव मार्गावर मॉर्निंग वाँकला जाणाऱ्या चौघांचा मालवाहक वाहनाने उडवले

प्रतिनिधी , अकोट अंजनगाव : मॉर्निंग वाकला जाणाऱ्या चौघांना टाटा एस माल गाडीने ऊडवण्याची घटना अकोट अंजनगाव मार्गवर पहाटेच्या सुमारास घडली या घटनेने जागीच तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेनंतर टाटा एस गाडी पलटी झालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे अकोट तालुक्यातील अकोट ते अंजनगाव महामार्गावर परिसरातील नागरिक पहाटे फिरायला जात असतात हा रस्ता राज्य महामार्ग असला तरी हा रस्ता पादचाऱ्यांना फिरण्यासाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे टाटा इस क्रमांक mh20 DE 7433 भरधाव वेगाने येऊन पादचाऱ्यांना चिरडले