प्रतिनिधी , परळी : धनंजय मुंडे यांच्या परळी येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिने अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते 81 किलोचा केक कापण्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या साठी हा केक लातूर येथील श्री गणेश बेकरी नांदणी प्रा ली येथे ऑर्डर देण्यात आली होती या साठी 6 कर्मचाऱ्यांनी 48 तास मेहनत करत हा केक बनवण्यात आला आहे आज सायंकाळी हा केक परळी येथे गोविंदा यांच्या हस्ते कापण्यात येणार आहे
