प्रतिनिधी , अभिनेत्री कंगना राणावत यांनी माझ्याविरोधात माझ्या घरात पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड सापडले असल्याचे twitter केले होते मात्र ED अशी कुठलीही माहिती दिली नसली तरी सुद्धा अशा प्रकारे माझी बदनामी करण्यासाठी कंगणा राणावत यांनी केला आहे या प्रकरणात मी आज माझ्या अधिकाराचा वापर करत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे या प्रस्तावाला सभापतींनी मंजुरी द्यावी अशी विनंतीही केली आहे अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे
