प्रतिनिधी , मुंबई : ठाकरे सरकार एका शेडमध्ये जागा असतानासुद्धा बाल हट्ट आणि आपल्या राजकारणात करिता ठाकरे सरकारने कार्य हर्षद मधील जागा बदलून कांजुर येथे स्थलांतर केले मात्र सोल्युशन जनरल ची कुठलीही परवानगी न घेता ठाकरे सरकारने हा परस्पर निर्णय केला होता या निर्णयाचे मुंबईकरांना मोठा फटका बसणार आहे मेट्रोचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांचा आणखी स्वप्न काही दिवस लांबणीवर पडले आहे या सर्व प्रकाराला ठाकरे सरकार जबाबदार असल्याची टीका या सर्व प्रकाराला भाजप नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे
